सुरेश रैना च्या लग्नासाठी खेळाडुंकडुन आहेर...

Monday, April 6, 2015
Indian Cricketer Suresh Raina Priyanka Chaudhary marriage

Indian Cricketer Suresh Raina Priyanka Chaudhary marriage

Indian Cricketer Suresh Raina Priyanka Chaudhary marriage

Indian Cricketer Suresh Raina Priyanka Chaudhary marriage

Indian Cricketer Suresh Raina Priyanka Chaudhary marriage

MS dhoni- हांडा व कलशी
Virat kohli- मिक्सर
Rohit sharma -6 ताटा व 6 तांबे
Sachin tendulkar - राजारानी कपाट
Shikhar dhavan - सरबताचे ग्लास
Ajinkya rahane- १०१ रु आहेर
Ravindra jadeja- प्लास्टीक खूर्ची
R Ashwin- लोखंडी तवा
B kumar- चमचा सेट
V shehwag- कळशी
Yuvraj singh- भींतीवरचे घड्याळ
Harbhajan singh- हंडा
Siddhu- 101 /- रु
G gambhir- मेकअप आरसा
Ambati raydu- अॅल्युमीनीयमची कीटली
Mohd shami- सोपा
Robin uthappa- कूकर
बाकीच्याचें आहेर व भेटवस्तु स्वीकारले जाणार नाहीत
आपली उपस्थिती हाच मोलाचा आहेर.
smile emoticon wink emoticon
READ MORE - सुरेश रैना च्या लग्नासाठी खेळाडुंकडुन आहेर...

झंप्या आणि चिंगी अमिरिकेत !!!

Monday, January 5, 2015

Girl with Dog


अमेरिकेत एका शहरात नवरे विकत मिळण्याचे दुकान होते.… दुकान म्हणजे चक्क पाच माळ्यांची अलिशान बिल्डींग!! जसजसे एकेक माळा वर चढू तसतसे नवऱ्यांची क्वालिटी वाढत होती.!!

तर त्याचे झाले काय…

आपली चिंगी सहज फिरत फिरत अमेरिकेत जाते... आणि तिला हे दुकान दिसते... अरे वा!! "आमच्या इथे नवरा विकत मिळेल" अशी पाटी पाहून जाम खुश झाली.!! इथून मस्तपैकी एक झक्कास नवरा घेऊन जावा असा विचार करून आत शिरली...

पहिल्या माळ्यावर पाहिले तर तिथे सूचना होती... "इथल्या सर्व पुरुषांकडे जॉब आहे."
चिंगी खुश झाली.!!
पण वरच्या माळ्यावर जाउन आणखी चांगल्या क्वालिटी चा नवरा घ्यावा असा विचार केला…

दुसऱ्या माळ्यावर बोर्ड होता: "येथील सर्व पुरुषांकडे जॉब आहे आणि स्वतः चे घर आहे.!!" चिंगी जाम खुश झाली. "च्यामारी लैइ भारी" असे म्हणली. पण हावरटपणा नसेल तर ती चिंगी कसली.?

आपल्याला आणखी चांगला नवरा पायजेल असे म्हणत तिसऱ्या माळ्यावर गेली. तिथे लिहिले होते : "इथले सर्व पुरुषांकडे जॉब व घर आहे. तसेच ते घर कामात सुद्धा मदत करतात.!!"
आता मात्र चिंगी उड्या मारू लागली.

आता हिथून ह्यापेक्षा भारीवाला नवरा घेऊनच जाणार असा विचार करून चौथ्या माळ्यावर गेली. तिथे लिहिले होते : "इथले सर्व पुरुषांकडे जॉब , घर आहे. तसेच ते घरकामात मदत करतात आणि तुमचे पाय सुद्धा चेपून देतात."

"अहाहा कित्ती मस्त.!!" पण आणखी वरच्या माळ्यावर जाउन ह्यापेक्षा भारी नवरा मिळवावा असा विचार केला.!!

पाचव्या माळ्यावर गेली.... पण तिथे एकही पुरुष नव्हता!! एक इलेकट्रोनिक नोटीस बोर्ड होता…
"या माळ्यावर येणाऱ्या तुम्ही १५०३४७५८९ व्या स्त्री आहात.!! तुम्हाला हवा असलेला नवरा आमच्याकडेच काय पण इतर कुठेच मिळणार नाही!!
कुणीतरी खरे म्हंटले आहे… स्त्रियांना कितीही चांगल्या गोष्टी दिल्या तरी त्यांचे समाधान होत नसते!! "

=================

आणखी वाचा…

आपला चिंटू सुद्धा अमेरिकेला गेलेला असतो. याच दुकानाच्या मागच्या बाजूला आणखी एक दुकान असते. बोर्ड असते "आमच्या येथे बायको विकत मिळेल"!!
सेम टू सेम बिल्डींग... ५ माळ्यांची... आणि प्रत्येक मजल्या गणिक बायकांची क्वालिटी वाढवणारी.!!

चिंटू पहिल्या माळ्यावर जातो… नोटीस बोर्ड वाचतो : "येथील स्त्रिया आपल्या नवऱ्याचे म्हणणे ऐकतात आणि उगाचच वायफळ बडबड करीत नाहीत.!!"

चिंटू जाम खुश होतो. एक चिकणी बायको निवडतो आणि लग्न करून पुण्याला घेऊन येतो!!
=================
जाता जाता...

आत्ताच आलेल्या अहवालानुसार... बायको मिळण्याच्या त्या दुकानाच्या २ ऱ्या ते ५ व्या माळ्यांना आजपर्यंत एकाही पुरुषाने भेट दिलेली नाहीय!!
!< 😎men will always b men.
READ MORE - झंप्या आणि चिंगी अमिरिकेत !!!

मराठी विनोद चावट नवरा आणि बायकोचे - Marathi Jokes

Monday, December 22, 2014
funny jokes image bahu



टी व्ही समोर बसूनउगाच चँनेल चाळत होतो...
बायकोने विचारले- टी व्ही वर काय आहे ?
मी म्हणालो भरपूर धूळ!
.........आणि भांडण जोरात सुरु झालं !


लग्नाच्या वाढदिवशी
गिफ्ट काय हवं ?
विचारलं तेव्हां म्हणाली-
"असं काहीतरी हवं की एक पासून शंभर पर्यंत
तीन सेकंदात पळेल!"
मी वजन काटा दिला!
......... आणि भांडण जोरात सुरु झालं !


रविवारी फिरायला जाऊया का ? विचारलं...
"मला महागड्या जागी घेऊन चला" म्हणाली
मी तिला पेट्रोलपंपावर नेलं !
......... आणि भांडण जोरात सुरु झालं !


आरशात प्रतिबिंब पाहून
काळजीत पडून म्हणाली-
"काय मी भयंकर दिसतेय... ?
तुमचं मत काय आहे ? "
मी म्हणालो "तुझा चष्म्याचा नंबर.. परफेक्ट आहे..."
......... आणि भांडण जोरात सुरु झालं !



मी विचारलं -
"वाढदिवसाला कुठे जाऊ या ?"
ती म्हणाली "जेथे खूप दिवसात मी गेलेले नाही !"
मी तिला स्वयंपाक घरात नेलं!
......... आणि भांडण जोरात सुरु झालं..

आजचा सुविचार
आपली पत्नी ही आपली अर्धांगिनी असते.
तिला आपली अर्धीच माहीती द्या !!

अनेक त्रास कमी होतील
1.
प्रश्न :- "नारी" म्हणजे काय?
उत्तर :- "शक्ती".
प्रश्न :- मग पुरूष म्हणजे?
उत्तर :- "सहनशक्ती"..!!
//////////////////////////
2.
प्रश्न :- बायको आणि गाडी यांच्यामध्ये काय फरक आहे?
उत्तर :- गाडी बिघडली की बंद पडते आणि बायको बिघडली की सुरू होते.


///////////:///////////
3.
प्रश्न :- असं कोणतं डिपार्टमेंट आहे, जिथं बायका (महिला) काम करू शकत नाहीत?
उत्तर :- फायर ब्रिगेड.
प्रश्न :- का बरं?
उत्तर :- कारण, बायकांचं काम आग लावण्याचं असतं. आग विझवण्याचं नाही.
////////////////////®. ©.
सावित्रीने सत्यवानाला यमाकडून परत आणले
यावरून काय बोध घ्यायचा?……
.
यम आणि मृत्य देखील
तुम्हाला तुमच्या बायकोपासून
वाचवू शकत नाही…
तेव्हां शांत रहा, बायकोवर प्रेम करा
कारण …… दुसरा उपाय नाही…

READ MORE - मराठी विनोद चावट नवरा आणि बायकोचे - Marathi Jokes

सर्वात इरसाल उद्धट आणि चावट पुणेरी पाटी

Friday, December 12, 2014

पुणेरी पाटी पाट्या pune pati

READ MORE - सर्वात इरसाल उद्धट आणि चावट पुणेरी पाटी

Marathi Actress Rajeshwari kharat राजेश्वरी खरात

Wednesday, December 10, 2014
Rajeshwari kharat राजेश्वरी खरात

Rajeshwari kharat राजेश्वरी खरात


Rajeshwari kharat राजेश्वरी खरात

Rajeshwari kharat राजेश्वरी खरात

Rajeshwari kharat राजेश्वरी खरात

Rajeshwari kharat राजेश्वरी खरात

Rajeshwari kharat राजेश्वरी खरात

Rajeshwari kharat राजेश्वरी खरात

Rajeshwari kharat राजेश्वरी खरात


READ MORE - Marathi Actress Rajeshwari kharat राजेश्वरी खरात

Lion at Trimbakeshwar Jawhar Toad - त्र्यंबकेश्वर जव्हार रोडवर सिंह

Monday, December 8, 2014



Lion at Trimbakeshwar Jawhar Toad
 
READ MORE - Lion at Trimbakeshwar Jawhar Toad - त्र्यंबकेश्वर जव्हार रोडवर सिंह

पुणेरी पाटया २०१५ - Puneri Patya - Pati

Thursday, November 6, 2014
पुणेरी पाटया Pune

पुणेरी पाटया Pune

पुणेरी पाटया Pune

पुणेरी पाटया Pune


पुणेरी पाटया Pune

पुणेरी पाटया Pune

पुणेरी पाटया Pune

पुणेरी पाटया Pune


पुणेरी पाटया Pune

पुणेरी पाटया Pune

पुणेरी पाटया Pune

पुणेरी पाटया Pune

पुणेरी पाटया Pune

पुणेरी पाटया Pune

पुणेरी पाटया Pune

READ MORE - पुणेरी पाटया २०१५ - Puneri Patya - Pati