लव यु पुणे

Wednesday, October 31, 2012

लव यु पुणे

वो गर्मियो कि शाम,
वो लक्ष्मी रोड का ट्राफिक जाम,
वो खडकवासला कि हवा,
वो बी जे मेडिकल कि दवा,
वो सर्दियो कि ठंडक,
वो क्लासरूम का मजा,
वो चितळे कि बाकरवडी,
वो तुळशी बाग मे शॉपिंग,
वो लेट रात कि पढाई,
वो चाचा हलवाई कि मिठाई,
वो डेक्कन कि कच्ची दाबेली,
वो के एन पी कि कॅड बी,
वो जोशी का वडा पाव,
वो रूपाली कि चाय,
वो Z ब्रिज के नजारे,
वो F C कि सडके जहा दिल है धडके,
वो A BC कि किताबे,
वो दगडूशेठ का मंदिर,
वो सारस बाग कि भेल,
वो मस्ती कि बाते
ऐसी है कूच पुणे कि यादे
READ MORE - लव यु पुणे

पुण्यातील चितळे मिठाई ने जर McDonalds ची एक शाखा घेतली तर दुकानात पाट्या काय असतील !!

Sunday, October 28, 2012

चितळ्यांनी जर McD ची एक शाखा घेतली तर दुकानात पाट्या काय असतील !!

आमचे येथे बर्गर व प्रकार मिळतील. तसेच बाहेरील खाद्य पदार्थांस एक रुपयात सॉस लावून मिळेल.
ह्या ब्रांचचे मालक इथेच जेवतात (टीप: मालकांच्या वजनाची चौकशी करू नये)
दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल.
कारणाशिवाय बसू नये. कारण काढूनही बसू नये. फक्त खाण्यासाठीच बसायची सोय आहे.
टि.व्ही. चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे. तरी बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरे विं
चरू नयेत. टि.व्ही. चालू असेल तरी फार पहात बसू नये. हे खाद्यगृह आहे प्रेक्षागृह नव्हे.
कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत. नंतर तक्रार चालणार नाही. (लहान साईज: ४६ फ्राईज, मध्यम : २७ फ्राईज, मोठा: १७ फ्राईज)

गि-हाईकांचा संतोष हेच आमचे ध्येय.
(व्यवसायाच्या वेळा : ११ ते १ व ४ ते ८ / तक्रारीची वेळ : ११ ते ११.०५)
पहिल्या दहा मिंटात ऑर्डर मिळाली नाही तर पुढच्या दहा मिंटात मिळेल. पैसे परत मिळणार नाहीत.
कृपया ड्राईव थ्रू च्या खिडकीवरील मुलीशी गप्पा मारू नयेत.
विनाकारण सॉस मागू नये. टोमाटो फुकट मिळत नाहीत.
शीतपेयाच्या ग्लासच्या झाकणास भोक पडलेले नाही तर चोखनळी (स्ट्रॉ) साठी पाडलेले आहे,ते बदलून मिळणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
दुस-या कंपनीच्या बरगरच्या किमती इथे सांगू नयेत.
उरलेले अन्न नेण्यास घरून डबा आणावा. कागदी वा प्लास्टिक पिशवी मिळणार नाही.
हॅपी मिलची खेळणी संपलेली आहेत (ही पाटी कायमची का आहे ते विचारू नये)
आमची कुठेही शाखा आहे ! (पण दुस- या शाखेच्या तक्रारी इथे सांगू नयेत)
कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या पुतळ्याशी फार लगट करू नये. सभ्यपणे फोटो काढावेत.
शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये.

READ MORE - पुण्यातील चितळे मिठाई ने जर McDonalds ची एक शाखा घेतली तर दुकानात पाट्या काय असतील !!

Marathi Actress - Spruha Joshi स्पृहा शिरीष जोशी - कुहू फोटो फिचर Part 1

Saturday, October 27, 2012

READ MORE - Marathi Actress - Spruha Joshi स्पृहा शिरीष जोशी - कुहू फोटो फिचर Part 1

पुणेरी पाटी - पुणेरी पाट्या (Puneri Pati - Puneri Patya) भाग ४

Wednesday, October 24, 2012
आधीच्या ४ भागांच्या लोकप्रियते नंतर पुढचा भाग आपल्या सेवेत ...
पुणेरी पाटी पुणेरी पाट्या Puneri Pati - Puneri Patya

पुणेरी पाटी भाग १
READ MORE - पुणेरी पाटी - पुणेरी पाट्या (Puneri Pati - Puneri Patya) भाग ४

◀◀◀◀ सर्वसामान्य माणूस ▶▶▶▶

Tuesday, October 23, 2012

सुख शोधणारा.... पण नशीब साथीला नाही म्हणून.... छोट्या छोट्या गोष्टीत सुख मानणारा.... ...

१)आज बसमध्ये/ ट्रेनमध्ये खिडकी कडची सीट मिळाली
२)अरे,आज ट्राफिक नव्हतं....
३)आज भाजीवाल्याने १ रुपया कमी घेतला...५ ची जुडी ४ लाच दिली.

४)आज ट्रेनला गर्दी नव्हती.
५)आज रस्त्यात फेरीवाले नव्हते.
६)आज strike नाही झाला कोणताच.
७)आज नळाला पाणी आले.....आणि ते पण खूप...
८)आज दिवसभरात एकदा पण लाईट नाही गेली
९)आज दुधवाला वेळेवर आला.
१०)आज ७:३० ची ट्रेन डॉट टाईमवर आली.
रात्री थकून जमिनीवर पाठ टेकवणारा सर्वसामान्य माणूस....
१)Mall मध्ये फक्त फिरायला जाणारा...आणि किंमती पाहून हताश होणारा...
२)हॉटेल चे मेनू कार्ड उजव्या बाजूच्या किमती पासून वाचायला सुरुवात करणारा आणि शेवटी वडापाव 7RS /- वर येऊन थांबणारा
३)दिवाळी,गणपती खूप साजरे करण्याची इच्छा असणारा पण.... सण संपल्यावर खाली होणाऱ्या खिश्याचे Tension असणारा... .
४)२ रुपयाची कटिंग चहा पण आनंदाने पिणारा....
¦¦¦¦¦¦एक एकटा एकटाच.¦¦¦¦¦¦ सर्वसामान्य माणूस.... आणि अंथरुणात पडल्यावर दिवसभराच्या खर्चाचे आणि दु:खांचा हिशोब करणारा सर्वसामान्य माणूस.... "सर्वसामान्य माणूस....सर्वसामान्य असून हि असामान्य असा सर्वसामान्य माणूस....!
READ MORE - ◀◀◀◀ सर्वसामान्य माणूस ▶▶▶▶

पोट्ट्याहो नागपुरी संत्र्या सारखी विदर्भ मधील वऱ्हाडी भाषा Nagpur - Nagpuri

Monday, October 22, 2012

नागपुरी विदर्भ वऱ्हाडी विनोद Joke Nagpur - Nagpuri

नागपुरी विदर्भ वऱ्हाडी विनोद Joke Nagpur - Nagpuri Graffiti

READ MORE - पोट्ट्याहो नागपुरी संत्र्या सारखी विदर्भ मधील वऱ्हाडी भाषा Nagpur - Nagpuri