
1) पिल्लू म्हणून आवाज देणं2) मिस् कोल करण3) रिचार्ज मारायला लावणं4) राञी बोलत असताना थोड काही चूकलं कि लगेच गूड नाईट बोलनं5) एक काम सांगीतलं कि दहा वेळा आठवण करून देणं6) लेट नाईट पर्यंत च्यँटींग करत बसनं7) मैञीणी चे गराणे करत बसन फाजील गोष्टीवर निरर्थक...