
कोल्हापूर आणि पुणे (दोन्ही भारी)**********************************कोल्हापूर : मैत्री भारीपुणे : हिशोबात भारीकोल्हापूर : पायाची काळजी घेते (चप्पल फ़ेमस)पुणे : डोक्याची काळजी घेते (पगडी फ़ेमस)कोल्हापूर : ऐतिहासिकपुणे : वैज्ञानिककोल्हापूर : जागृत महालक्ष्मीपुणे...