मराठी विनोद चावट नवरा आणि बायकोचे - Marathi Jokes

Monday, December 22, 2014
टी व्ही समोर बसूनउगाच चँनेल चाळत होतो...बायकोने विचारले- टी व्ही वर काय आहे ?मी म्हणालो भरपूर धूळ!.........आणि भांडण जोरात सुरु झालं !लग्नाच्या वाढदिवशीगिफ्ट काय हवं ?विचारलं तेव्हां म्हणाली-"असं काहीतरी हवं की एक पासून शंभर पर्यंततीन सेकंदात पळेल!"मी...

///////////:///////////
3.
प्रश्न :- असं कोणतं डिपार्टमेंट आहे, जिथं बायका (महिला) काम करू शकत नाहीत?
उत्तर :- फायर ब्रिगेड.
प्रश्न :- का बरं?
उत्तर :- कारण, बायकांचं काम आग लावण्याचं असतं. आग विझवण्याचं नाही.
////////////////////®. ©.
सावित्रीने सत्यवानाला यमाकडून परत आणले
यावरून काय बोध घ्यायचा?……
.
यम आणि मृत्य देखील
तुम्हाला तुमच्या बायकोपासून
वाचवू शकत नाही…
तेव्हां शांत रहा, बायकोवर प्रेम करा
कारण …… दुसरा उपाय नाही…

READ MORE - मराठी विनोद चावट नवरा आणि बायकोचे - Marathi Jokes

सर्वात इरसाल उद्धट आणि चावट पुणेरी पाटी

Friday, December 12, 2014
//...
READ MORE - सर्वात इरसाल उद्धट आणि चावट पुणेरी पाटी

Marathi Actress Rajeshwari kharat राजेश्वरी खरात

Wednesday, December 10, 2014
...
READ MORE - Marathi Actress Rajeshwari kharat राजेश्वरी खरात

Lion at Trimbakeshwar Jawhar Toad - त्र्यंबकेश्वर जव्हार रोडवर सिंह

Monday, December 8, 2014
&nb...
READ MORE - Lion at Trimbakeshwar Jawhar Toad - त्र्यंबकेश्वर जव्हार रोडवर सिंह

पुणेरी पाटया २०१५ - Puneri Patya - Pati

Thursday, November 6, 2014
...
READ MORE - पुणेरी पाटया २०१५ - Puneri Patya - Pati