आय पी एल क्रिकेट आणि नवरा बायको

Thursday, August 29, 2013
Priya Bapat Umesh Kamat



बायको :- अहो , हा ब्रेट ली आहे का….?
नवरा (हसून) :- नाही ग, हा ख्रिस गेल
आहे ...ब्रेट ली बॉलर आहे
बायको :- अरे वा …. दोनविकेट
एका पाठोपाठ
एक …. !!!
नवरा :- नाही ग …. पहिलीच रिप्ले
दाखवत
आहेत ….
बायको :- काय आळशी प्लेयर आहे हा…
नुसता बघतोय बॉल कडे….
नवरा (कपाळावर आठ्या) :- अग तो प्लेयर
नाही , अंपायर आहे…
बायको :- मग आज
तरी जिंकतो का तुमचा इंडिया
नवरा (वैतागून) :- अगंदिल्ली मुंबई आहे
सामना …
बायको :- एका बॉल पाठी दोघे दोघे
पळताहेत वेडे
कुठले …
नवरा चिडून टी व्ही… बंद करतो ….
बायको पुन्हा लाऊन
रडक्या डेली सिरियल पाहत
बसते …
नवरा :- अग ती रडणारी मुलगी कोण
ग….
बायको :- हे बघा गप बसा , मला शांत
पणाने
पाहू द्या …..



READ MORE - आय पी एल क्रिकेट आणि नवरा बायको

काही अनुत्तरीत प्रश्न :

Monday, August 26, 2013
ketaki chitale Age Wallpaper



१] मराठी पेपरच्या रद्दीचा भाव इंग्लिश पेपर पेक्षा कमी का ?
२] एशियाड मधील प्रवासी एसटीतल्या प्रवाशांकडे कुत्सित नजरेने का बघतात ?
३] तांबडा सिग्नल असतानाही आपल्या मागचा वाहचालक होर्न का वाजवतो ?
४] लहान बाळांशी मोठी लोकं बोबडे का बोलतात ?
५] उडप्याच्या हॉटेलमध्ये कांदा भाजी का मिळत नाही ?
६] बशीत ओतून चहा पिणाऱ्या माणसाला वेडा असल्यासारखे का पाहतात ?
७] मीच म्हणून तुमच्याशी संसार केला असे प्रत्येक बाई आपल्या नवऱ्याला का म्हणते ?


८] आपण हॉटेलात बसल्यावर तिथला पोरगा नेमकी आपल्या बाकाखालची फरशी पुसायला का येतो ?
९] हॉटेलात इडली संसारातली शेवग्याची शेंग चमच्याने कशी खायची ?
१०] अज्ञानात सुख असते असे म्हणतात मग माणूस ज्ञान मिळवण्यासाठी का धडपडतो ?
११] कॉम्पुटर बंद करण्यासाठी स्टार्ट बटन का क्लिक करावे लागते ?
१२] दोन शेजारणी खूप काम पडलंय अस म्हणत दारात उभा राहून अर्धा अर्धा तास का बोलत असतात ?
१३] जाहिरातीत दाढी केल्यानंतर गालावर हात फिरायला बाईचं का लागते ?
१४] अनुभवी डॉक्टर सुद्धा practice का करतात ?
१५] आपला जन्म इतरींसाठी झाला असेल तर इतर लोक कशासाठी जन्मले आहेत ?
READ MORE - काही अनुत्तरीत प्रश्न :

निबंधः माझे आवडते पेयः "चहा"

Thursday, August 22, 2013
zakir hussain wah taj



मी रोज चहा पितो.
चहा प्यायल्या शिवाय माझा दिवस सुरू होत नाही.
चहा प्यायल्या वर फ्रेश वाटत. फ्रेश वाटल की झोप
भुर्रSSSSS जाते. मी पण सुट्टीत भुर्रS जाणारे ट्रिपला.
ट्रिपला गेलो तरी चहा लागतो.
माझा भाऊ कॉफी पितो.तो म्हणतो कॉफी जास्त रिफ्रेशीग असते. मग आम्ही भान्डतो.


सिरीयल मधल्या बायका पण सारख्या भान्डत असतात.पण त्या चहा पित
नाही भान्डत. मी चहा पित भान्डतो.चहा काळा असतो पण दूध घातलं की लाईट ब्राऊन
होतो. माझा कुत्रा काळा आहे.पण त्याने दूध प्यायले
तरी तो काळाचं राहतो.याला म्हणतात जादु. जादु नावाचा एक
एलियन ह्रितीक बरोबर राहायचा.तो ऊन प्यायचा आणि ह्रितीक
बोर्नव्हिटा प्यायचा.पण मी चहाचं पितो.मला चहा खूप आवडतो.
आता तुम्हीही चहा प्या आणि मला पण पियु द्या.......
READ MORE - निबंधः माझे आवडते पेयः "चहा"

सनी लियोन [Sunny Leone] ला पत्र ... पूर्ण वाचा हे सांगायलाच नको ....

Wednesday, August 21, 2013
Sunny Leone Pune



आदरणीय सनी वाहिनी,
स.न.वी.वी

पत्र लिहिण्यास कारण कि,
मागल्या वर्षी तुमी दहीहंडीला पुण्यात आला व्हता. तवाच आम्ही ठरवला होतं कि तुमाला आमच्या गावातबी बोलवायचं .

वाहिनी नाय म्हणू नका, लय अपेक्षेने तुमाला बोलावतोय. आवं अख्खा गाव तुमच्या पिरमात हाये बगा.

मागल्या आठवड्यात गरम सभा झाली तवाच तुमाला प्रमुख पाहुण्या म्हणून बोलवायचं फायनल झालंय. आवं दोनी गटांनी एकमुखानी होकार दिलाय हो. एक मेकाचा जीवावर उठलेले दोनी बी गट तुमचं नाव काढताच किती खुलले म्हणून सांगू, अहो एकमेकांच्या मांडीवरच बसायचं कमी. तुमाला बोलवायचं ठरलं तवाच पाटलांनी बायकूला माहेरी धाडलाय. तुमच्या दिमतीला रानातला अक्खा बंगला मोकळा करू घेतला पाटलांनी.



यात्रा कामितिनी तर फ्लेक्सबी छापाय टाकलेत. " सनीचा नाद करायचा नाय ", "" शितोळे -जगताप चव्हाण , सगळ्यात भारी सनी लीव्होन ", "आर आवाज कुणाचा, सनी वाहिनांचा" , सनीची वीच्छा पुरी करा " असलं लय भारी भारी छापलय बघा फ्लेक्सवर.

तुमी मानधनाच काय बी टेन्शन घेऊ नका, सरपंचानी तीन एकर बागायत विकाय काढलीया ...

चला जातु अण्णा आवाज देत्यात , पत्राची वाट पाहतोय ,

फकस्त तुमचा लाडका दीर…


शेअर करा .. तुम्हाला सनी वहिनींची शप्पत..!!
READ MORE - सनी लियोन [Sunny Leone] ला पत्र ... पूर्ण वाचा हे सांगायलाच नको ....

थोडा टाईम पास करु त्या साठी फक्त एवढच वाचा

Monday, August 19, 2013
दुनियादारी duniyadari marathi Film


1)महबूबा के प्यार में मर गया पीटर ,
हिरो हौंडा स्प्लेंडर 80km/ प्रति लीटर
.
2) IPL के मैचेज़ देख के लोगोंको मज़ा आ
रहा है ,
12 साल से CID का दया एक ही क्वालिस
चला रहा है
.
3) न जान न पहचान , तू मेरा मेहमान ,
एंड द अवार्ड गोज टू A.R.Rehman.
.
4) Manchester यूनाइटेड मेंखेलता है
ROONEY
ACP प्रधुय्मान्न ने कहा"आखिर
चाहता क्या हैं खुनी"
.
5) किसीको ना थी , मेरे प्यार की खबर ,
डायग्राम गलत हो गया , रबर दे रबर
.
6) तेरी अदाओ पे मैं वारी वारी। ..
डायल १३९ फॉर रेलवे Enqury.
.
7) ना जीने की आरज़ू ना मरने का खौफ़।
द नंबर यू'आर ट्राइंग इज currently
switched off.
.
८) अपने गमो को बस दिल में दबा लो
नया गोदरेज पाउडर हेयर डाई,बस
काटो घोलो और लगा लो
.
9) यूँ खामोश रह कर तडपा ओगी कब तक ?
कैमरामैन प्रफ्फुल के साथ दीपक
चौरसिया , आज तक !

.
10) महंगाई के इस दौर में करना पड़ता है
अपने खर्चे पर काबू ,
एक चुटकी सिन्दूर की कीमत
तुमक्या जानो रमेश बाबु ?
.
11) मैं हूँ येहाँ , तू है वहां …
LIFEBOY है जहाँ , तंदुरुस्ती है वहां !
.
12) ब्लड डोनेट करने से पहले
हमेशा उसका Group जांचना …
बसंती इन कुत्तो के सामने कभी मत
नाचना !
.
13) GIm करना जरुरी है अच्छे स्वास्थ्य के
लिए…
मुन्नी बदनाम हुई डार्लिंगतेरे लिए ! !
.
14) नाच मेरी बुलबुल नाच , तुझे
पैसा मिलेगा !
हम CID से है , कोई अपनी जगह से
नहीं हिलेगा !
.
15) खुनी ने दिखाया बुढ़ियाको चाक़ू ,
अरे क्या हुआ आनंदी के बापू?
.
16) कितनी बोरिंग मूवी है आमिर
की तलाश …
दया वोह देखो , एक और लाश !!
..
वाचल्याबदल धन्यवाद
आता ठोका लाईक...
READ MORE - थोडा टाईम पास करु त्या साठी फक्त एवढच वाचा

कांदा स्पेशल चित्रपट संवाद - Artificial Onion Price Hike in India

Sunday, August 18, 2013
Indian Cat Love Onion


♀♀♀♀♀§§§§§*** कांदा Special***§§§§§♀♀♀♀♀


1) १ किलो कांदे की कीमत तुम क्या जानो रमेश बाबु। …
2) आज मेरे पास आलू है बैंगन है कोबी है तुम्हारे पास क्या है
मेरे पास कांदा है भाई...
3) कुत्ते कमीने मै तेरा कांदा ले जावुंगा...
4) जिन के घर कांदे नहीं होते वो बत्ती बुझाकर सब्जी बनाते है..
5) आपके हाथ देखे जिसमे कांदे है बड़े हसीं है आप उन्हें सब्जी में ना डालना वरना ख़तम हो जायेंगे..
6) कौन कमबख्त ख़तम होना के लिए कांदे लाता है मै लाता हु इसलिए की उन्हें देखकर साँस चलती रहे।
7) अनारकली कांदे की कीमत तुम्हे जीने नहीं देंगी और बढती महंगाई हमें मर डालेगी..
8 ) चिनाय सेठ कांदे बच्चो खेलने की चीजनहीं कट जाये तो आंसू निकल आते है...
9) कोई प्यार करे तो कांदे से करे जैसा है वैसा करे कोई कांदा बदल कर प्यार करेतो वो प्यार नहीं सौदा है...
10) मार्को मै कांदा खाना चाहती हु...
11) मै आज भी फेंके हुए कांदे नहीं उठाता...
12) पुष्पा आय हेट कांदा। … 


READ MORE - कांदा स्पेशल चित्रपट संवाद - Artificial Onion Price Hike in India

कोणते Mobile नेटवर्क कुणी वापरावे....

Saturday, August 17, 2013




1) एअरटेल - लाईन मध्ये उभे राहण्याची सवय असना-यांनी....

2) आईडीया- खुप पैसे असणा-
यांनी ज्यांना पैसे हरवण्याची सवय आहे....

3) एअरसेल-ज्यांना फोनच येत नाहीत
आणि आले तरी महत्वाचे नसतात....

4) वोडाफोन-ज्यांना लाँटरीचे टिकिट काढणे आवडते जे खरेदी केल्यास डीस्काउंटसाठी भांडतात....

5)बी.एस.एन.एल- जे संगीतप्रीय आहेत
आणि ज्यांना निवांतपणेशास्रीय संगीत ऐकने आवडते....



6)रिलाएंस- ज्यांना वेड्यांसंगे राहणे आवडते
आणि त्या वेड्यांचे वेडाचे झटके ते सहज पणे सहन करतात....

7)डोकोमो - ज्यांना बदामा ऐवजी मुरमुरे
आवडतात....
ज्यांना विणाकारण इतरांचे गुण
गायला आवडतात....

8 ) एम. टी. एस- ज्यांना कनेक्शन एरर
ची सवय आहे त्यांनी जे एकदा अपयश आले तरी पुन्हा उठुन पडायला तयार असतात...
READ MORE - कोणते Mobile नेटवर्क कुणी वापरावे....

ज्या मुलांना मुली पटत नाही ...

Friday, August 16, 2013
Mukta Barve Kiss

ज्या मुलांना मुली पटत नाही , त्या कोल्हांना 'द्राक्ष कायमच आंबट' असतात , याचे पुरावे देणारी, त्या 'कोल्हांची' काही वाक्ये -



१. आपल्या घरी असले काही चालणार नाही.
२. घरी समजले तर बाप चेंदा करेल.
३. पोरी चालू असतात.
४. मला पोरींपेक्षा स्पोर्टमध्येच जास्त इंटरेस्ट आहे.
५. पोरी काय , कधीही दगा देतात , त्यापेक्षा ४ हात लांबच बरे.
६. मुलींमुळे अभ्यासावर लक्ष देता येत नाही, त्यामुळे नको तसले काही.
७. कधीना कधी लग्न होवून पोरगी मिळणारच आहे, त्यामुळे मी पोरींपेक्षा काहीतरी आयुष्यात वेगळे करण्यावर भर दिला आहे.


८. काय पोरींमागे उगीचच फिरायचे ?
९. पोरी माठ्या असतात.
१०. पोरगी पटवल्यावर, तिच्याचमागे पळावे लागते, त्यापेक्षा नको ती थेरं !
११. आपल्याला कुणाच्या इशाऱ्यावर नाचायला नाही आवडत.
१२. मी माझ्या मनाचा राजा आहे आणि आपल्याला असेच आवडते.
१३. मी आयुष्यात ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली आहे.
१४. मला पुढे मोठे होवून देशसेवा करायची आहे.
१५. आपण या समाजाचे देणे लागतो , त्यामुळे मला समाजसेवेतच रस आहे. पोरी-बिरी गेल्या उडत.

वगेरे वगेरे ......
READ MORE - ज्या मुलांना मुली पटत नाही ...

अशक्य पाणचट Official Poster

Saturday, August 3, 2013
 भारतात पहिल्यांदाच एका फेसबुक पेजच्या नावावरून सिनेमा आणि तोही मराठीत डायरेक्टर शैलेश निळे (वीर बाजीप्रभू देशपांडे फेम) यांच्या नवीन मराठी सिनेमा ची घोषणा मराठी मधील या नवीन प्रयोगास मित्रानो तुमचा प्रतिसाद हवा!

READ MORE - अशक्य पाणचट Official Poster