अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन - आठवा गणपती- श्री बल्लाळेश्वर (श्रीक्षेत्र पाली,रायगड)

Thursday, September 27, 2012
अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन -  आठवा गणपती- श्री बल्लाळेश्वर (श्रीक्षेत्र पाली,रायगड) पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून गणपतीची...
READ MORE - अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन - आठवा गणपती- श्री बल्लाळेश्वर (श्रीक्षेत्र पाली,रायगड)

अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन सातवा गणपती- श्री वरदविनायक (श्रीक्षेत्र महड,जि.रायगड)

Wednesday, September 26, 2012
हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.या मंदिराचा जिर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा पेशवेकालिन असून तो हेमांडपंथी आहे. हा गणपती पुरातन कालीन असल्याचे सांगितले जाते.गणेश येथे वरदविनायक (समृद्धी व यश देणारा ) या रूपात रहात असे. येथील मूर्ती स्वयंभू...
READ MORE - अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन सातवा गणपती- श्री वरदविनायक (श्रीक्षेत्र महड,जि.रायगड)

अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन सहावा गणपती- श्री गिरिजात्मक (श्रीक्षेत्र लेण्याद्री)

Tuesday, September 25, 2012
अष्टविनायक दर्शन- सहावा गणपती- श्री गिरिजात्मक (श्रीक्षेत्र लेण्याद्री) अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक. जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मक गणेशाचे हे स्वयंभू...
READ MORE - अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन सहावा गणपती- श्री गिरिजात्मक (श्रीक्षेत्र लेण्याद्री)

अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन पाचवा गणपती- श्री विघ्नेश्वर (श्रीक्षेत्र ओझर,पुणे)

Monday, September 24, 2012
अष्टविनायक दर्शन- पाचवा गणपती- श्री विघ्नेश्वर (श्रीक्षेत्र ओझर,पुणे) अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या...
READ MORE - अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन पाचवा गणपती- श्री विघ्नेश्वर (श्रीक्षेत्र ओझर,पुणे)

अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन चौथा गणपती- महागणपती (श्रीक्षेत्र रांजणगाव,पुणे)

Sunday, September 23, 2012
अष्टविनायक दर्शन- चौथा गणपती- महागणपती (श्रीक्षेत्र रांजणगाव,पुणे) अष्टविनायकापैकी हा चौथा गणपती. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-नगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे. या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे...
READ MORE - अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन चौथा गणपती- महागणपती (श्रीक्षेत्र रांजणगाव,पुणे)

अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन तिसरा गणपती- श्री सिद्धिविनायक (श्री क्षेत्र सिद्धटेक,अहमदनगर)

Saturday, September 22, 2012
-अष्टविनायक दर्शन- तिसरा गणपती- श्री सिद्धिविनायक (श्री क्षेत्र सिद्धटेक,अहमदनगर) सिद्धिविनायक (सिद्धटेक) हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या...
READ MORE - अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन तिसरा गणपती- श्री सिद्धिविनायक (श्री क्षेत्र सिद्धटेक,अहमदनगर)

अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन दुसरा गणपती- 'श्री चिंतामणी'

Thursday, September 20, 2012
अष्टविनायक दर्शन- दुसरा गणपती- 'श्री चिंतामणी' (श्री क्षेत्र थेऊर,पुणे) अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात....
READ MORE - अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन दुसरा गणपती- 'श्री चिंतामणी'

दगडूशेठ हलवाई गणपती पुणे २०१२ देखावा (Dagdu Sheth Ganpati)

...
READ MORE - दगडूशेठ हलवाई गणपती पुणे २०१२ देखावा (Dagdu Sheth Ganpati)

अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन पहिला गणपती- मोरगावचा 'श्री मोरेश्वर'

Wednesday, September 19, 2012
अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन पहिला गणपती- मोरगावचा 'श्री मोरेश्वर' (ता.बारामती जि.पुणे) अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्र्वर. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री...
READ MORE - अष्टविनायक (Ashtavinayak) दर्शन पहिला गणपती- मोरगावचा 'श्री मोरेश्वर'

गणेशाच्या नावांपासून तयार केलेली गणेश मूर्ती - शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुख को

Tuesday, September 18, 2012
शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुख को दोंदिल लाल बिराजे सुत गौरीहर कोहाथ लिये गुड लद्दू साई सुखर कोमहिमा काहे न जाय लागत हून पद कोजय जय जय जय जयजय जय जी गणराज विद्यासुखदाताधान्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देवअस्थ सिधी दासी संकट को बैरीविघ्न...
READ MORE - गणेशाच्या नावांपासून तयार केलेली गणेश मूर्ती - शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुख को

अग्निपथ चित्रपटामध्ये वापरल्या गेलेल्या गणेश मूर्तीची औरंगाबाद (संभाजीनगर ) मधे स्थापना ..

अग्निपथ' सिनेमातील भव्यदिव्य, बहुबाहू गणरायाची मूर्ती औरंगाबादेत आली आहे. नागेश्वरवाडी गणेश मंडळाने ती आणली असून, मूर्तीचे आठ वेगवेगळे भाग शहरात आणल्यानंतर जोडण्यात आले. फायबरच्या या मूर्तीची कसेबकर तेल भांडारासमोर स्थापना केली जाईल.  ...
READ MORE - अग्निपथ चित्रपटामध्ये वापरल्या गेलेल्या गणेश मूर्तीची औरंगाबाद (संभाजीनगर ) मधे स्थापना ..

साबणाचे पत्र

Tuesday, September 11, 2012
//प्रिय निरमा ताईस सप्रेम नमस्कार विनंती विशेष पत्र लिहण्यास कारण कि बरेच दिवस झाले तुझे पत्र नाही,इकडे लाईफबोय लंडन हून परत आला आहे .त्याने स्वतः चे नाव बदलून  लाईफबोय प्लस केल्याने सनलाईट   आणि त्याचे भांडण झाले आहे ...भांडण...
READ MORE - साबणाचे पत्र

निबंध लिहा विषय - 'गाय'...

Sunday, September 9, 2012
//प्रश्न : निबंध लिहाविषय - 'गाय'...एका मुलाने लिहिलेला निबंध :"अमेरिकेमध्ये मुलाला 'गाय' असे म्हणतात. भारतात गवत खाणा-या प्राण्याला गाय असे म्हणतात. गाईला चार पाय आणि दोन कान असतात. गाईचे तोंड गाय तोंडे सरांसारखे...
READ MORE - निबंध लिहा विषय - 'गाय'...

दारु काय गोष्ट आहे मला अजुन कळली नाही

Friday, September 7, 2012
दारु काय गोष्ट आहे मला अजुन कळली नाही कारण प्रत्येक पिणारा म्हणतो मला काहीच चढली नाही //सर्व सुरळीत सुरु असतानालास्ट पेग पाशी गाडी अडतेआणि दर पार्टीच्या शेवटीएक क्वार्टर कमी पडते... पिण्याचा प्रोग्राम म्हणजे जणुविचारवंतांची गोलमेज परीषदच भरतेरात्री...
READ MORE - दारु काय गोष्ट आहे मला अजुन कळली नाही

Marathi Graffiti - Navratri Special

Thursday, September 6, 2012
Note: if an image is copyrighted&nbs...
READ MORE - Marathi Graffiti - Navratri Special

आंधळा भिकारी आणि लेखक !

//एक आंधळा भिकारी रस्त्यावर एका बाजूला बसलेला... त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नाही... तो एव्हढा दरिद्री आहे की त्याला अश्रू देखील महाग झालेत.... गेली कित्येक वर्षे तो रडलेला नाही...एक लेखक पूर्णपणे दिवाळं वाजलेला......खिचात दमडादेखील नसतांना तो लेखक...
READ MORE - आंधळा भिकारी आणि लेखक !

Happy Teacher's Day

Tuesday, September 4, 2012
//आज शिक्षक दिन ..योग्य शिक्षण माणसाच्या वैचारिक प्रक्रियेला सक्षम बनवते तर आणि मूल्य शिक्षण त्याला योग्य वैचारिक प्रक्रीये मधे विचार करायला प्रेरित करते ..अजूनही समाजात शिक्षणाबद्दल अनास्था आहेच आणि कुठल्याही व्यक्तीचा विकास हा प्रथम त्याला शिक्षित...
READ MORE - Happy Teacher's Day

नव्या पिढीचा लाकुडतोड्या

Monday, September 3, 2012
//लाकूडतोड्याची गोष्ट सर्वांनाच माहित असेल...तसंच काहीसं एकदा झालं...चम्प्या त्याच्या बायकोबरोबर जंगलात जातो..आणि त्याची बायको तलावात पडते.तो रडत असतो इतक्यातएक देवी येते..तो देवीला सगळी कहाणी सांगतो..देवी पाण्यात जाते आणि येताना कॅटरीना घेऊन येते..देवी...
READ MORE - नव्या पिढीचा लाकुडतोड्या

स्त्रियांना नक्की काय हवे असते?

Sunday, September 2, 2012
हे नेहमी लक्षात ठेवा! (स्त्रियांनो) जरा यावर विचार करा. (पुरुषांनो) कथेची मजा घ्या. तरुण आर्थर राजाला शेजारच्या साम्राज्याच्या राजाने पकडले होते आणि कैद करून ठेवले होते. त्या राजाने आर्थरला ठार मारले असते; परंतु तो त्याच्या तरुणाईने आणि आदर्शांनी प्रभावित...
READ MORE - स्त्रियांना नक्की काय हवे असते?

फेसबुक वरील व्यक्ती तितक्या प्रवूत्ती

Saturday, September 1, 2012
१. फेसबुक कोंबडा : यांना वाटते कि रोज सकाळी ,”गुड मोर्निंग”ची पोस्ट टाकावीआणि लोकांना गुड मोर्निंग म्हणायला भाग पाडावे.२. फेसबुक सिलीब्रीटी : हे फेसबुक ने दिलेली ५००० ची लिमिट पूर्णवापरतात आणि खूप सारे अनोळखी लोकाना अड्ड करत सुटतात.…३. फेसबुक बाबा :...
READ MORE - फेसबुक वरील व्यक्ती तितक्या प्रवूत्ती