इसवीसन :२५१३ मध्ये इतिहासाचे पुस्तक कशे असेल ?

Wednesday, July 10, 2013
Pandu Hawaldar Dada Kondke Usha Chavan




इयत्ता : पाचवी

विषय :इतिहास

धड्याचे नाव : फेसबुक

" इसवीसन २००४
च्या फेब्रुवारी महिन्यात मार्क
झुकरबर्ग नावाच्या तत्कालीन
वैज्ञानिकाने फेसबुक
ह्या माध्यमाची सुरुवात केली व सर्व
मानवजातीत त्याचा प्रसार व फैलाव
झपाट्याने झाला .
अश्या रीतीने सर्व
मानवजाती कामाला लागली.

मानव जातीच्या त्या काळी प्रामुख्याने
दोन अवस्था असत .
१. निद्रिस्त अवस्था
२. फेसबुकीय अवस्था

हे माध्यम केवळ कुणाला दुखवू नये
आणि एकमेकांना केवळ पसंत करत रहावे
ह्या मानसशास्त्रीय द्रुष्टी कोनातून
बनवले गेले होते .

ह्या पाठात आपण पुढे पाहू .
..
१.फेसबुक एक रिकामपणाचा उद्योग
..
२.लायिक च्या नोंदी ठेवण्याची पद्धत व
लायीक पुस्तिकेचे स्वरूप
..
३.स्टेटस व त्याच्या चोर्या , सक्तीचे
लायिक करणे ,करवून घेणे ई .
..
४ .प्रातर्विधी वगळता दिवसातील इतर
सर्व घडामोडीच्या माहितीचे
देवाणघेवाण
५.




१०
११
१२
१३.फेसबुकचा ऱ्हास . :D :P

0 comments:

Post a Comment