Marathi Graffiti - मराठी ग्राफिटी : ह्या महिन्यात जिने धमाल माजविली अशी

Monday, July 15, 2013











READ MORE - Marathi Graffiti - मराठी ग्राफिटी : ह्या महिन्यात जिने धमाल माजविली अशी

दादा कोंडके Dada Kondke शिष्यवृत्तीच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न !!!!

Sunday, July 14, 2013

दादा कोंडके Dada Kondke Film


1. मुंबईची केळेवाली आणि कल्याणची आंबेवाली यातील तुलनात्मक फरक स्पष्ट करा !!!!
(१० मार्क)

2. चड्डीच्या नाडीचे महत्व या विषयावर सोळा ओळींची चारोळी करा !!
(८ मार्क)

3. "मी नाही त्यातली , कडी लाव आतली " या म्हणीचा वाक्यात उपयोग करा !!
(१६ मार्क)

4. राज्यकारभार "सुरळीत" चालू आहे म्हणजे नक्की कुठे चालू आहे.
सुरळीचा शोध कुणी लावला व वापर सर्वप्रथम कुणी केला ?
(२० मार्क)

5. "अकार्यक्षम" "सेन्सॉर बोर्ड" या विषयावर सविस्तर टीप लिहा !!
(१८ मार्क)

6. रेल्वेतली पेरुवाली आणि कोळीणबाई यांच्यात कोणत्या मुद्द्यांवरून भांडणे होऊ शकतात ?
कोणतीही ८ कारणे लिहा !!!
(१६ मार्क)

7. म्हमद्या, आये, गंगी, हौसा बाय आणि सावकार यांचे चित्रपटातील महत्व विशद करा !!
(१० मार्क)

8. स्वतःचं ठेवायचं ______ अन लोकांचं बघायचं _______ .... गाळलेल्या जागा भरा !!
(२ मार्क)
READ MORE - दादा कोंडके Dada Kondke शिष्यवृत्तीच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न !!!!

सुंदर असो इचार ,,,,कोकणी मराठी ठसका ! Kokani Marathi

Saturday, July 13, 2013
कोकण Kokan Marathi Sea


सासरवाडी ह्यो माझो देश आसा
माझे मेव्हणे माझ्या बायलेचे बांधव आसत.
माझ्या बायलेर माझा प्रेम आसा,
तिच्या सामुदायिक विविधतेनी जोडलेल्या संपत्तीर माझो डोळो आसा.
तिच्या बापाशीची संपत्ती लुटण्याची माझ्या अंगी पाञता येउक होयी म्हणान


मी सदैव प्रयत्न करीत रवतलय.
मी माझ्या सासूचो मान ठेयीन.
आणि माझ्या मेव्हणीक पटविण्याचो प्रयत्न करीन.
माझी बायील आणि माझी मेव्हणी हेचातच
माझा सौभाग्य सामावलेला आसा..``
READ MORE - सुंदर असो इचार ,,,,कोकणी मराठी ठसका ! Kokani Marathi

इसवीसन :२५१३ मध्ये इतिहासाचे पुस्तक कशे असेल ?

Wednesday, July 10, 2013
Pandu Hawaldar Dada Kondke Usha Chavan




इयत्ता : पाचवी

विषय :इतिहास

धड्याचे नाव : फेसबुक

" इसवीसन २००४
च्या फेब्रुवारी महिन्यात मार्क
झुकरबर्ग नावाच्या तत्कालीन
वैज्ञानिकाने फेसबुक
ह्या माध्यमाची सुरुवात केली व सर्व
मानवजातीत त्याचा प्रसार व फैलाव
झपाट्याने झाला .
अश्या रीतीने सर्व
मानवजाती कामाला लागली.

मानव जातीच्या त्या काळी प्रामुख्याने
दोन अवस्था असत .
१. निद्रिस्त अवस्था
२. फेसबुकीय अवस्था

हे माध्यम केवळ कुणाला दुखवू नये
आणि एकमेकांना केवळ पसंत करत रहावे
ह्या मानसशास्त्रीय द्रुष्टी कोनातून
बनवले गेले होते .

ह्या पाठात आपण पुढे पाहू .
..
१.फेसबुक एक रिकामपणाचा उद्योग
..
२.लायिक च्या नोंदी ठेवण्याची पद्धत व
लायीक पुस्तिकेचे स्वरूप
..
३.स्टेटस व त्याच्या चोर्या , सक्तीचे
लायिक करणे ,करवून घेणे ई .
..
४ .प्रातर्विधी वगळता दिवसातील इतर
सर्व घडामोडीच्या माहितीचे
देवाणघेवाण
५.
६
७
८
९
१०
११
१२
१३.फेसबुकचा ऱ्हास . :D :P
READ MORE - इसवीसन :२५१३ मध्ये इतिहासाचे पुस्तक कशे असेल ?

५०० च्या भारतीय नोटेवर असावे छत्रपती शिवराय - I want Chatrapati Shivaji Maharaj Photo on Indian Currency .

Saturday, July 6, 2013


फेसबुक वरील लाखो चाहत्यांनी अशा व्यक्त केली आहे कि अशी पण एक नोट असावी ,
जी आमच्या महान राजेंची छत्रपती शिवरायांची आठवण करून देईल 

तुम्हाला आवडल्यास समर्थनार्थ पोस्ट नक्की लाईक करा !!
READ MORE - ५०० च्या भारतीय नोटेवर असावे छत्रपती शिवराय - I want Chatrapati Shivaji Maharaj Photo on Indian Currency .

सायबर म्हणी - जग बदलले म्हणी पण बदलल्या

Friday, July 5, 2013



१) रिकाम्या मॉनिटरला स्क्रीनसेव्हर फार !!!!!
२) आपलाच किबोर्ड नि आपलाच माऊस !!!!!
३) सेलेरॉन गेले पेंटीयम आले !!!!!
४) विंडोज दाखव नाहीतर इंस्टॉलेशन कर !!!!!
५) उचलला पॉईंटर अन् लावला आयकॉनला !!!!!
६) मॉनिटर आणि सी.पी.यू. यांच्यात चार बोटांचे अंतर असते !!!!!
७) माऊसला मॉनिटर साक्ष !!!!!
८) फोर-एट-सिक्सच्या कळपात सेलेरॉन शहाणा !!!!!
९) लॅपटॉपचे बिर्‍हाड पाठीवर !!!!!

१०) आपला तो "पीसी" दुसर्‍याचं ते "मशीन" !!!!!
११) व्हायरसच्या मनात एंटीव्हायरस !!!!!
१२) स्त्रीचं वय,पुरुषाचा पगार अन् कॉम्प्युटरचा स्पीड विचारू नयेत !!!!!
१३) बडा सी.पी.यू. पोकळ डेटा !!!!!
१४) अडला कॉम्प्युटर यु.पी.एस चे पाय धरी !!!!!
१५) मनी वसे ते मॉनिटरवर दिसे !!!!!
१६) नावडतीचा पी.सी.स्लो !!!!!
१७) हार्डडिस्क सलामत तो सॉफ्टवेअर पन्नास !!!!!
१८) चार दिवस हार्डडिस्कचे चार दिवस सी.डी.चे !!!!!
१९) (नेट्वर्किंगमध्ये) सेलेरॉनशेजारी पेंटीयम बांधला, स्पीड नाही पण व्हायरस वाढला !!!!!
२०) सीडींचा बाजार, व्हायरसांचा सुकाळ !!!!!
२१) वरून पेंटीयम आतून फोर-एट-सिक्स !!!!!
२२) हार्डडिस्कमध्ये नाही ते फ्लॉपीत कोठून येणार !!!!!
२३) घरोघरी मायक्रोसॉफ्टच्याच विंडो !!!!!

२४) सॉफ्टवेअर नको पण व्हायरस आवर !!!!!
२५) हा मदरबोर्ड नि हा प्रोसेसर !!!!!
२६) मंदाळ डॉट-मॅट्रिक्सला खडखडाट फार !!!!!
२७) यथा ऑपरेटर तथा कॉम्प्युटर !!!!!
READ MORE - सायबर म्हणी - जग बदलले म्हणी पण बदलल्या

पु. ल. देशपांडे सर्व कथाकथन - Video फिचर -Pu La Deshpande

Thursday, July 4, 2013

पु. ल. देशपांडे कथाकथन
मित्रांनो आपली लाडकी faltupana.in वेबसाईट ने आपल्या पर्यंत २०० अधिक लेख प्रस्तुत केले आहे . [सर्व लेखांची सूची ]
You tube वर होणारी गैरसोय लक्षात घेता आता आम्ही पु.लं. ची सर्व कथा कथन एकाच छताखाली देत आहोत .. 





पेस्तन काका - पु. ल . देशपांडे कथाकथन 


सखाराम गटणे - पु. ल . देशपांडे कथाकथन 




पाळीव प्राणी  - पु. ल . देशपांडे कथाकथन 



पुणेकर मुंबईकर कि नागपूरकर  - पु. ल . देशपांडे कथाकथन 



मी आणि माझा शत्रुपक्ष   - पु. ल . देशपांडे कथाकथन 



काही नवे ग्रहयोग   - पु. ल . देशपांडे कथाकथन 



माझे पौष्टिक जीवन  - पु. ल . देशपांडे कथाकथन 



चितळे मास्तर - पु. ल . देशपांडे कथाकथन 



नारायण - पु. ल . देशपांडे कथाकथन 



म्हैस - पु. ल . देशपांडे कथाकथन 



अंतू बर्वा - पु. ल . देशपांडे कथाकथन 


READ MORE - पु. ल. देशपांडे सर्व कथाकथन - Video फिचर -Pu La Deshpande